मासिक बचत योजना

संपर्क करा

  • कासारी डेअरी शेजारी, पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर – 416229
  • info@marathakranti.in
  • 9955296699
  • कार्यालयीन वेळ: सोमवार ते शनिवार: सकाळी 10 ते 2 , सायंकाळी 6 ते 9
    रविवार: बंद
Add a heading (5)

मासिक बचत योजना

“थोडे थोडे बचत करा – मोठा लाभ मिळवा!”

🔹 ₹100, ₹200, ₹500, ₹1000 मासिक योजना
🔹 12, 24, 36 महिन्यांचे पर्याय
🔹 वर्षअखेरीस एकत्र रक्कम + व्याज परतावा
🔹 नियमित बचतीला प्रोत्साहन
🔹 खास कन्यादान, शिक्षण व लग्न योजनांसाठी फायदेशीर

👉 मुलींचे शिक्षण, विवाह वा स्वतःसाठी सुरक्षित भविष्य.